गझल

गझल

त्या कळीची रानवेड्या पाखराशी भेट झाली

  त्या कळीची रानवेड्या पाखराशी भेट झाली
का हव्याशा  वाटणार्‍या आठवांना टाळले मी
फक्त  आहे तीच सोबत हेच होते मानले मी

....................................................
'फोन नंबर दे म्हणाला,' तो मलाही शेवटी मग-
भेटण्याचे , लाजण्याचे  खूप इमले  बांधले मी

त्या कळीची रानवेड्या पाखराशी भेट झाली
अन्  फुलाला जागण्याचे  भान आले ..शोधले मी
............................................
का धरावी  सोबतीची आस त्याने आज माझ्या?
जीवघेणे  पावसाळे एकटीने काढले मी

बोलतो तो एक करतो वेगळे काही.. तरीही

गझल: 

कुठेच आता सवाल नाही

कुठेच आता सवाल नाही
कुठेच आता बवाल नाही

कशास पळता आता वळुनी
हातात माझ्या मशाल नाही

मला समजले फकीर त्यांनी
असो भिकारी, मवाळ नाही

तुझ्या घराशी मरेन म्हणतो
दुजा बहाणा जहाल नाही

तुझ्या सुरांशी कधीच नव्हतो
उगाच गाणे रटाळ नाही

उगाच भिंती खचुन गेल्या
असा कुठेही महाल नाही

मनात गातो तुझ्या कविता
उगीच कोठे, खुशाल नाही

संतोष (कवितेतला)

गझल: 

Pages