गझल

गझल

चंद्र झालो मी कुणाचा अन किती डागाळलो मी..

पूर आले ,सोसली मी वादळेही ,वाढलो मी
घाव भरले, पण फळांचा भार झाला वाकलो मी

या जगाच्या कौतुकाने केवढा आनंदलो मी
चंद्र झालो मी कुणाचा अन किती डागाळलो मी..

गझल: 

बहरासंगे फुलणार्‍या सर्व फुलांची मी कोण लागते

बहरासंगे फुलणार्‍या सर्व फुलांची मी कोण लागते
ती पायदळी जाऊ नयेत एवढेसेच तरी मागते

नकोच असतो विचार ज्याचा, नकोच असते गाठभेठही
सुरू असतात दिखाव्याला त्या शत्रूची कशी स्वागते

गझल: 

Pages