एकरूप
Posted by चांदणी लाड. on Saturday, 7 February 2009जरी सांजवेळी तुज टाळते मी,
उरी आठवांची खुण ठेवते मी.
कशी रे?
गझल:
'नाव' हे त्या तुझ्या दिवाण्याचे
( काळजी घे जरा उखाण्याची )
गझल
जरी सांजवेळी तुज टाळते मी,
उरी आठवांची खुण ठेवते मी.
कशी रे?
श्वासात ताल आहे
गझल माझी तसतशी
कुठे?
होतो जैसा, तसाच
आहे मी एकटाच!
काटा टोचे न आज
घे हमी तू.......
अताशा चांदण्याशी भांडण्यातच रात्र जाते त्रास होतो त्रास नुसता
पहाटे मात
भोवती अंधार आहे, रात नाही
सोबतीचा आव आहे, साथ नाही