जरासा...
Posted by विसुनाना on Thursday, 24 May 2007ताठला होता जरासा...
मोडतो रस्ता जरासा...
गझल:
कसले माझे ? कुठले अपुले ? ते परकेच निघाले !
ज्यांनी धीर दिला , ते माझे कोण न जाणे होते ?
गझल
ताठला होता जरासा...
मोडतो रस्ता जरासा...
वखत वेळ कुठला विसरती माणसे
बघत खेळ कसला गुंगती माणसे
मनी काय होते, जनी काय केले?
तुम्ही येउनी या जगी काय केले?
पाहण्याला लोक सारे लोटले
रान शब्दांनी कसे हे पेटले
नाही कुणीच आसपास...एकटाच मी !
वाटे किती किती उदास...एकटाच मी !
रोज ओवी कोण गाते?
नित्य दळते धूळ जाते
एकदा आहे तुला भेटायचे
खूप काही राहिले बोलायचे