'आहॅ 'खरेच का मी ...
Posted by संतोष कुलकर्णी on Monday, 4 June 2007'आहॅ 'खरेच का मी ..जोखावयास आले
निश्वास एकदाचा टाकावयास आले
गझल:
प्रत्येक वेळी मी मला माझी खुशाली सांगतो,
प्रत्येक वेळी आणतो ओठांवरी हासू नवे!
गझल
'आहॅ 'खरेच का मी ..जोखावयास आले
निश्वास एकदाचा टाकावयास आले
...काय करू मी ?
...काळजी नको !
ना उन्हाळा भोगला मी फारसा...
तू नको इतक्यात येऊ पावसा...
पुन्हा अता मी झुरतो आहे
कणाकणाने सरतो आहे
आता मला गवसला आभास आसवांचा
दडपून ठेविला मी जो श्वास आसवांचा