धुळीतला ध्रुवतारा...!
Posted by प्रदीप कुलकर्णी on Friday, 26 June 2009धुळीतला ध्रुवतारा...!
मी कुठे होतो शहाणा ? मी कुठे होतो हिशेबी ?
मी जरी बेरीज केली ती वजाबाकीच होती !
गझल
धुळीतला ध्रुवतारा...!
माझे नि तुझे धागे जुळले कधीच नव्हते
रे जीवना, तुला हे कळले कधीच नव्हते
५.
मला माझ्या गुन्ह्याची फार मोठी स ज़ा झाली
जरा प्रेमात मी पडलो, जिवाची मजा झाली....१.
न खाणे आवडे माला, न पीणे व्यथा झाली
जगाला ह्या फुकटची, मौज आणी मजा झाली....२.
फुलांचे मी निसासे आज सारे बघू शकतो
ख़ुदाची हि बघा माझ्या जिवा वर क्रुपा झाली....३.
तुम्ही माला नका पाहू असे काय मी केले ?
फुलांची चार क्षण तर मी मनाने दुआ केली ....४.
` ख़लिश ' माझी मला देते मला कैफ़ हा भारी
नको देऊ नवा प्याला जुन्याची क्रुपा झाली....५.
` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / अहमदाबाद / २५- ०६ -२००९.
आनंद पार त्यावरी , ती का बसावी वेदना
येऊन त्या सुखासवे, ही का हसावी वेदना.
प्रवास संपला जरी
आश्चर्य काय ती ही आनंदली असावी
माझ्या कलेवराची ती सावली असावी
झोपले ब्रह्मांड सारे, चांदण्यांना जाग आली
दाटला अंधार आता, सावल्यांना जा
जीवनाच्या गाभार्यात,
सुर वाजती भक्तीचे,
मन्द तेवणे समईचे,
दरवळ्णे अगरबत्तीचे,
वास्तव्य लक्श्मीचे.
जीवनाच्या परिसरात,
व्रुन्दावन उभे तुळ्शीचे,
डेरेदार गुच्छ फुलान्चे,
ट्पोरे थेम्ब दवान्चे,
जीवनाच्या वाटेवर,
रेशमी शब्दान्चे गालीचे,
पान्ढरे शुभ्र शिम्पण प्राजक्ताचे,
सुगन्धी फवारे अत्तराचे.
जीवनाच्या गाण्यात ,
शब्द-सुरान्चा मिलाप,
सुख-दुखान्चा आलाप,
सन्गीताचा सुरेल साज,
तृप्त होती कान आज.