मला माझ्या गुन्ह्याची फार मोठी स ज़ा झाली ....

५.


मला  माझ्या गुन्ह्याची  फार मोठी  स ज़ा  झाली
जरा  प्रेमात मी  पडलो, जिवाची  मजा झाली....१.


न  खाणे  आवडे  माला, न  पीणे  व्यथा  झाली
जगाला  ह्या  फुकटची, मौज आणी मजा झाली....२. 


फुलांचे  मी  निसासे  आज सारे बघू  शकतो
ख़ुदाची  हि  बघा माझ्या  जिवा वर  क्रुपा झाली....३.


तुम्ही  माला  नका  पाहू  असे  काय  मी  केले ?
फुलांची  चार क्षण  तर मी  मनाने  दुआ केली ....४.


` ख़लिश ' माझी  मला  देते मला  कैफ़  हा  भारी
नको  देऊ  नवा  प्याला जुन्याची  क्रुपा  झाली....५.


` ख़लिश ' - विठ्ठल  घारपुरे / अहमदाबाद / २५- ०६ -२००९.



 

गझल: