शाप
Posted by निलेश on Thursday, 28 May 2009ढगांना ओढते कित्येकदा मी
उपाशी झोपते कित्येकदा मी
आपापल्या सुखाशी केला करार त्यांनी
मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी
गझल
ढगांना ओढते कित्येकदा मी
उपाशी झोपते कित्येकदा मी
उन्च कोठे ताड मी...
वाकलेले झाड मी...
तुझ्या डोळ्यांतले जे भाव होते
कुणाच्या काळजावर घाव होते?
इथे काटेच आता स
हे सुगंधाचे निघाले काफिले!
मी असे हृदयात कोणा स्थापिले?
रुक्ष रस्ता एवढा नव्हता कधी!
ओळखीचे झाड कोठे राहिले?
रोज तो सुंदर गुन्हा मज खुणवितो,
पण व्रताने, हाय! मजला शापिले!
पाहुनी माझी भरारी आजची,
का नभाने पंख माझे कापिले?
होऊनी मी माळ फेसाची सदा,
ह्या किनाऱ्यासी स्वत:ला वाहिले!
-मानस६
जाणीव वेदनांची ही सारखी कशाला ?
माझ्याच वैभवाला मी पारखी कशाला ?
.
हसू खुलू दे मनासारखे
जरा घडू दे मनासारखे
तुझी दिठी केसांत माळुनी
जायचे असल्यास जा पण वेळ आहे आंधळी
सोबतीला गंध ने तू, घे, चुरड ही पाकळी