ओळख
Posted by काव्यरसिक on Saturday, 4 July 2009फुलवून फुलबाग मी मला फळलोच नाही
गझल:
बसुनी गळेकापूंसवे मी काल मैफल जिंकली
कटला जरी होता गळा उठलो अचानक गात मी
गझल
फुलवून फुलबाग मी मला फळलोच नाही
पुन्हा पुन्हा ते तसेच होते
आजही
उदास...!
आज जे जे येणार आहे
ठाव ना तुझा तुला अजूनही
काय शोधसी मला अजूनही?
कधी जाणता.. अजाणता....!
लक्षातल्या निमिषान्तही .......