या श्वासाचा,कुणी भरोसा द्यावा , तू ये ना
Posted by सोनाली जोशी on Thursday, 20 January 2011या श्वासाचा,कुणी भरोसा द्यावा , तू ये ना
तुझ्याचसंगे क्षण शेवटचा जावा, तू ये ना
माझ्या समोर दिसते आहे गर्दी ,पत्रांची...
पण आला नाही तुझाच सांगावा, तू ये ना