सुन्या सुन्या मैफलीत माझ्या
माणसे नाहीत ह्या देशात आता !
Posted by विश्वस्त on Sunday, 6 September 2009माणसे नाहीत ह्या देशात आता !
सांगतो जो तो स्वतःची जात आता !
तुरुंगासारखे आयुष्य माझे...
Posted by विश्वस्त on Sunday, 6 September 2009तुरुंगासारखे आयुष्य माझे...
करू मी, हाय, पोबारा कितीदा !
जरी तो चेहरा आता दिसेना,
Posted by विश्वस्त on Sunday, 6 September 2009जरी तो चेहरा आता दिसेना,
मनाचा कापतो पारा कितीदा !
तुला सोडूनही येतो पुन्हा मी
Posted by विश्वस्त on Sunday, 6 September 2009तुला सोडूनही येतो पुन्हा मी
तुझ्यापाशीच माघारा कितीदा !
सोसली मी एकतर्फी येथली नाती...
Posted by विश्वस्त on Sunday, 6 September 2009सोसली मी एकतर्फी येथली नाती...
ती न होती माणसे, जी वाटली माझी
मी कुठे होतो शहाणा ? मी कुठे होतो हिशेबी ?
Posted by विश्वस्त on Sunday, 6 September 2009मी कुठे होतो शहाणा ? मी कुठे होतो हिशेबी ?
मी जरी बेरीज केली ती वजाबाकीच होती !