खरेच माझा जगावयाचा विचार होता
Posted by विश्वस्त on Thursday, 10 September 2009इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
Posted by विश्वस्त on Thursday, 10 September 2009राहिले रे अजून श्वास किती
Posted by विश्वस्त on Thursday, 10 September 2009मी मिटून डोळे कविता जागत असतो
Posted by चित्तरंजन भट on Thursday, 10 September 2009डोक्यावरती पंखा रोरावत असतो
मी मिटून डोळे कविता जागत असतो
पाऊस रांगडा कुठे बरसतो हल्ली ?
(तो रिमझिम रिमझिम पाट्या टाकत असतो )
बाजूला येतो कुणी, पाहतो, हसतो
इतक्यात अचानक सिग्नल लागत असतो !
गझल:
हासताना प्राण गेला (सुबोध साठे)
कशास व्यासपीठ पाहिजे तुला?
Posted by विश्वस्त on Wednesday, 9 September 2009कशास व्यासपीठ पाहिजे तुला?
घराघरात गीत गुणगुणून जा
कशास पाहिजे तुला परंपरा?
Posted by विश्वस्त on Wednesday, 9 September 2009कशास पाहिजे तुला परंपरा?
तुझीच तू परंपरा बनून जा