बसुनी गळेकापूंसवे मी काल मैफल जिंकली कटला जरी होता गळा उठलो अचानक गात मी
कशास पाहिजे तुला परंपरा? तुझीच तू परंपरा बनून जा