अन्यथा मृत्यूस साला
Posted by बेफिकीर on Wednesday, 30 September 2009आज माझे मन सुखाला पाहिजे आहे म्हणे
चांगले काही बऱ्याला पाहिजे आहे म्हणे
मोल सांगावे किती हे माहिती आहे कुठे?
आज मी साऱ्या जगाला पाहिजे आहे म्हणे
चांदण्याच्या उत्सवाची पत्रिका आली मला