कशास पाहिजे तुला परंपरा? तुझीच तू परंपरा बनून जा
उजाड हा माळ अन् इथेही मला तुझ्या भेटतात हाका... अजून रेंगाळतो तुझा हा सुगंध माझ्या सभोवताली