मी कुठे होतो शहाणा ? मी कुठे होतो हिशेबी ? मी जरी बेरीज केली ती वजाबाकीच होती !
माणसे नाहीत ह्या देशात आता ! सांगतो जो तो स्वतःची जात आता !