आडवी एक तिथे भिंत मनाची आली.. दार होतेच कुठे आत शिरायासाठी ?
तुला सोडूनही येतो पुन्हा मी तुझ्यापाशीच माघारा कितीदा !