जन्मले घेऊन जे पायात काटा त्या भणंगांनीच यात्रेला निघावे
जरी तो चेहरा आता दिसेना, मनाचा कापतो पारा कितीदा !