. . . जशी तू
Posted by अजय अनंत जोशी on Wednesday, 16 April 2008कल्पनेत माझ्या आलीस जशी तू
भावनेत माझ्या होतीस जशी तू
गझल:
देश हा बेमान झालेल्या ऋतूंचा
येथले आषाढसुद्धा आगलावे !
गझल
कल्पनेत माझ्या आलीस जशी तू
भावनेत माझ्या होतीस जशी तू
राहू नकोस दूर या उदास रात्री
मनी उठे काहूर या उदास रात्री
'हो! हो!' म्हणून झाले, 'ना! ना!' म्हणून झाले!
ठरल्यानुसार दैवा जगणे जगून झाले.
पिके वाळलेली ,उभी खिन्न शेते
स्मशानाहुनी भासती खिन्न शेते
...तूही प्रसन्न हास !
हा अबोला, हे दुरावे...का असे?
जवळ तू अन् मी झुरावे...का असे?