मी न माझा राहतो
Posted by भूषण कटककर on Tuesday, 19 August 2008.
गझल:
चार शब्दांनीच आले का तुझ्या डोळ्यांत पाणी ?
सोड त्याचे बोलणे... तो एक वेडापीर होता !
गझल
.
प्रघात
ऐनवेळी संपल्या पणतीतल्या वाती
वाट सूर्याची पहाती खिन्न ह्या राती
कोण मी ? प्रश्र्नापुढे होतो निरुत्तर
हे नभा ! तू दे तुझ्या भाषेत उत्तर
गंध माझा की तुझा हा वाद संपो
तू कुपी माझी तसे माझेच अत्तर
हुडकतो मी
सूर त्याचे, चित्त माझे, साद अन पडसाद आहे
तोकडा व्यासंग माझा; आसवांची द
माणसे नसतात तेव्हा...
वेदनेच्या आतली सुविधा कळावी लागते
होत जखमी वाट कवितेची मळावी लागते