आवे
Posted by बापू दासरी on Thursday, 17 July 2008जीवनाचे रोज दावे
वाद्ळाचे पेहरावे
गझल:
कशास व्यासपीठ पाहिजे तुला?
घराघरात गीत गुणगुणून जा
गझल
जीवनाचे रोज दावे
वाद्ळाचे पेहरावे
... मी कुठे काही म्हणालो ?
बघता बघता विझले डोळे
हसता हसता भिजले डोळे
देव समजू लागलो जेव्हा मला मी,
मजपुढे कित्येक मोठे पेच होते...
...गझल...
ते तसे नव्हतेच ,पण मी ते तपासुन पाहिले,
मी तुझ्यामाझ्यातले नाते तपासुन पाहिले...
.
भेटण्याची काय पण ही रीत आहे?
टाळुनी म्हणतेस वरती प्रीत आहे