... किती लाचार व्हावे ?
Posted by प्रदीप कुलकर्णी on Monday, 28 July 2008... किती लाचार व्हावे ?
गझल:
अता मी ऐकतो... तेव्हा जरा झंकारलो होतो
तसा झंकारतानाही कधी झंकारलो नाही!
गझल
... किती लाचार व्हावे ?
वेदना माझ्या तिला कळतील तेंव्हा
लाघवी डोळे मला बघतील ते
घडायचे ते घडले काही टळले नाही
त्या वळणावर तुला भेटणे चुकले नाही
दाद मिळाली ज्या भावात...
कितींदा तुझी ही नभाशी लढाई,
मनाची मनाशी कशाला चढाई
खरे रूप झा
फुले जशी मी माळत गेलो
फूलपाखरे पाळत गेलो
जसे सोडले वार्यावर तू
तसा तसा मी वाळत गेलो
...शून्य माझी कलमकारी !!
हातच दगडाखाली माझे...