...मी खरा की तू खरा ?
Posted by प्रदीप कुलकर्णी on Wednesday, 2 July 2008...मी खरा की तू खरा ?
गझल:
करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात आहेत झुंजणारे अजून काही !
गझल
...मी खरा की तू खरा ?
आम्ही कशाला बाळगू कोणाची तमा इथे!
आम्ही सर्वांना केले इतीहास जमा इथे!
भेट
त्या मुकुंदास कळवा माझा सांगावा जरा कुणी
'ये माघारी ', अजून तिथे बासरीवेडी राही
हातात पुष्पमाला सजवून राहिलो मी
हलकेच गाठ सुटता उध्ळून राहिलो मी
काल मी नव्हतो असा मग आज का?
चार पैशांनी चढावा माज का?
...शांत समईसारखा !
ईश्वरा तू खूप मोठी चूक केली...
का अशी निर्माण तू ही भूक केली...
नार ही...!