मी ही तुझ्यात आहे
Posted by अजय अनंत जोशी on Wednesday, 3 December 2008जे जे मला हवे ते सारे जगात आहे
पण दोष एवढा की, शंका मनात आहे
गझल:
आडवी एक तिथे भिंत मनाची आली..
दार होतेच कुठे आत शिरायासाठी ?
गझल
जे जे मला हवे ते सारे जगात आहे
पण दोष एवढा की, शंका मनात आहे
डोळे जेव्हा भिडले होते
ठोके तेव्हा चुकले होते
वादळ !
तिने पाहिले?पाहू दे!
नको म्हणाली?राहू दे!
विनाकारणे फुलारली?
गाते म्हटली?गाऊ दे!
कशास धावत जातो रे?
विरह तिलाही साहू दे!
उधाण आले दोहिकडे?
आटपत नाही?वाहू दे!
जात-पात ये सब झूठ है!
येते म्हणते,बाहू दे!
आल्या क्षणात काही सवाल मोजके
गेल्या क्षणास केले बहाल मोजके
कमळ नव्हे पण गुलाब तू तर
बेगम कसली? नवाब तू तर
आता पुरे टवाळी इतुकी न स्वस्त बाई
जोडेल शुद्ध नाती लावेल शिस्त बाई
जीवन विनोद आहे