रोजचेच
Posted by कौतुक शिरोडकर on Saturday, 8 November 2008गिरवतोय रोजचेच
नाद तेच, वाद तेच
लोचनी तिच्या सदैव
पाहतो नवेच पेच
वागतो
गझल:
स्मरायासारखा आता तसा मी राहिलो नाही!
कहाणी संपली माझी– जरी मी बोललो नाही!
गझल
गिरवतोय रोजचेच
नाद तेच, वाद तेच
लोचनी तिच्या सदैव
पाहतो नवेच पेच
वागतो
बोलताना तू अशी झुकविते का पापणी ?
भाव डोळ्यातील ते, लपविते का पापणी ?
चांदण
भणंग १
असे कसे ते मधेच घडते?
पक्का मी शेंदाड शिपाई!
शब्द काही भावलेले
वेदनांनी चावलेले
रोप तू का जाळले ते ?
सोबतीने लावलेले
सोबती सारे किती, मोजले का तू कधी ?
मोसमी वारे किती, मोजले का तू कधी ?
भांडणे
सणासुदीला नटणारा