धान्य हा तर दारूसाठी माल कच्चा..
Posted by कैलास गांधी on Thursday, 22 July 2010उंदराला मांजराची साक्ष आहे
भामट्याचे चोरट्यावर लक्ष आहे
कार्यकर्ते ठेंगणे नेते खुजे पण
कीर्ती त्याची फार मोठा पक्ष आहे
धान्य हा तर दारूसाठी माल कच्चा
तुस कोंडा माणसाचे भक्ष आहे