चित्र जुने
Posted by प्रल्हाद देशपान्डे on Saturday, 19 July 2008फुले जशी मी माळत गेलो
फूलपाखरे पाळत गेलो
जसे सोडले वार्यावर तू
तसा तसा मी वाळत गेलो
गझल:
माणसे नाहीत ह्या देशात आता !
सांगतो जो तो स्वतःची जात आता !
फुले जशी मी माळत गेलो
फूलपाखरे पाळत गेलो
जसे सोडले वार्यावर तू
तसा तसा मी वाळत गेलो
(श्री. प्रदीप कुलकर्णी ह्यांची क्षमा मागून...)
...शून्य माझी कलमकारी !!
हातच दगडाखाली माझे...
स्वत: स्वत:साटि विणती ं ंंंमाळा..
नाही प्रेंम तरिहि घांलति गळ्यात गळा....
सावल्या उन गिळ्तात आहे
मेघ आकाश ह्ड्प्तात आहे
जीवनाचे रोज दावे
वाद्ळाचे पेहरावे
आस तुझी कव्टाळत राहीलो
रात्रभर आस्वात भीजत राहीलो