मिळो
Posted by बापू दासरी on Monday, 25 August 2008..
गझल:
एक मी निःशब्द किंकाळीच होतो...
ऐकण्यासाठी सुना बाजार होता
..
जखमेवरुन खपली काढू नकोस माझ्या;
आधीच रक्त नाही देह
राहिला नाही फुलांना वास थोडा;
अन् कमी झाला फुलांचा त्रास थोड
अता नाही तसे कुणी इथे
तरी गाली हसे कुणी इथे ?
राहुदे मजला कवी
अता पावसाला मलाही रडू दे
तुझ्या हातच्या मेंदिलाही कळू दे
गुंजते कानात हाळी... नेहमीची
आठवांची ही भूपाळी... नेहमीची
ओठावर माझ्या शब्द नव्हते, पण
डोळ्यात माझ्या भाव होते !
ते तुजला कळले नाही,