टाळीबाज
Posted by पुलस्ति on Wednesday, 18 June 2008काल मी नव्हतो असा मग आज का?
चार पैशांनी चढावा माज का?
गझल:
नाव घेऊ कुणाकुणाचे मी?
सोसतो मीच आजकाल मला
काल मी नव्हतो असा मग आज का?
चार पैशांनी चढावा माज का?
...शांत समईसारखा !
ईश्वरा तू खूप मोठी चूक केली...
का अशी निर्माण तू ही भूक केली...
नार ही...!
देऊन कोहळा येथे मिळवला आवळा आहे
असा हा माझ्या जगण्याचा अंदाज आगळा आहे
वागणे माझे खरे होते;
हे जगासाठी बरे होते.
...थकलास तू किती !