सोशीक
Posted by मी अभिजीत on Tuesday, 3 June 2008संपली जवळीक ना !
तूसुद्धा अगतीक ना !
गझल:
कशास पाहिजे तुला परंपरा?
तुझीच तू परंपरा बनून जा
संपली जवळीक ना !
तूसुद्धा अगतीक ना !
पारख मला, भाळू नको
सोडून जा, टाळू नको
अपुलेच इथल्या माणसांनी पाहिले आहे मरण
श्वास श्वास उन्मळून यावा अशी विलगता
खूप दूरवर नेते आहे तुझी तुटकता
.
जातांना नको बोलूस हळ्वे
शब्द नको शोधूस हळ्वे..
आता !
वसंताचे नव्याने स्वर उमटले
डहाळीवर अचानक फूल फुलले
नभी चान्दण्यांची जरी आरास आहे
अंधार कोठडीचा मज कारावास आहे