अशी कशी ही बदलत गेली सर्व माणसे
Posted by अनिरुद्ध अभ्यंकर on Saturday, 26 May 2012जुन्याच कविता पुन्हा पुन्हा मी चाळत आहे
आठवणींच्या मागे मागे धावत आहे
नका विचारू ही कोणावर लिहिली कविता
शब्द दिलेला अजूनही मी पाळत आहे
मीच मला त्या वळणावरती सोडून आलो
