हे शहरच आता दिसते...
Posted by मधुघट on Sunday, 9 March 2008हे शहरच आता दिसते पैशात पूर्ण मुरलेले
गझल:
मला आणून दे आधी जुन्या खाणाखुणा माझ्या
( तुला तेव्हा म्हणे माझा सुगावा लागला होता )
हे शहरच आता दिसते पैशात पूर्ण मुरलेले
जगणे म्हणजे अवघड चळवळ
जीवनभरची तडफड तळमळ
प्रदीप कुलकर्णी ह्यांच्या गझला
...त्याचीच ओढा री पुन्हा!!
...जिथल्या तिथेच सारे !
गंध इथले वेगळे पण श्वास माझा तोच आहे
ती जिवाची तल्खली अन कोंडमारा तोच आह
तोडली रीत, सोडली नाती,
धार केली, चकाकली पाती
झाकती जात देवुनी नारे,
वी
जो मार्ग निवडला होता, वाटले फुलांचा रस्ता
पण आज अचानक कळले, काट्यांनी भरला होता