...टाळतो
Posted by केदार पाटणकर on Tuesday, 25 March 2008रोजचा छळवाद आता टाळतो
मी तुझी ती याद आता टाळतो
पाहिजे आहे मनाला शांतता
माणसे नाहीत ह्या देशात आता !
सांगतो जो तो स्वतःची जात आता !
रोजचा छळवाद आता टाळतो
मी तुझी ती याद आता टाळतो
पाहिजे आहे मनाला शांतता
तुला पाहिले, भान हरपले, तुझ्यामुळे
मीपण माझे विरून गेले, तुझ्यामुळे
दोन श्वासात बीजाला कधी कोम्ब येत नाही
पापणीत अश्रु दाटे त्याचे दव होत नाह
जे जे केले होते दावे....
खोटे ठरले सर्व पुरावे...
गोड गळ्यांनी टाळ कुटा अन;
बेसुर्यांनीच गीत म्हणावे.
दिवसा ढवळ्या सक्त पहारा;
रात्रीला मोकाट फिरावे.
बोल जराशी तू प्रेमाने;
सहज येतील जवळ दुरावे.
ताज महल मी आज बांधतो;
आधी तू मुमताज बनावे.
सांग नशिबा मला एवढे;
फुकट तुला मी का पोसावे.
शब्द ठेचाळतो...
"खेळी"
गंध नाही फुलांस आता रे
संग नाही कुणास आता रे
मी फुलांची रास झालो
मी फुलांची रास झालो,
श्रावणाचा मास झालो.
पाहुनी ’मधमस्त’ भृंगा,
यौवनाची आस झालो
जाहलो कंटाळवाणा
-बौद्धीकाचा तास झालो.
ने सवे वाऱ्या मला तू,
-मृत्तिकेचा वास झालो.
ऐकता दु:खे तुझी मी,
पंखांचा अंदाज शेवटी खरा निघाला!
वाटत होते अंबर जे; पिंजरा निघाला!