हात द्या, मात द्या ...
Posted by अजय अनंत जोशी on Saturday, 19 April 2008हात द्या, मात द्या वा कुणी काट द्या
सोशितो कालचा आजही नाट द्या
गझल:
राग नाही तुझ्या नकाराचा
चीड आली तुझ्या बहाण्याची !
हात द्या, मात द्या वा कुणी काट द्या
सोशितो कालचा आजही नाट द्या
कल्पनेत माझ्या आलीस जशी तू
भावनेत माझ्या होतीस जशी तू
राहू नकोस दूर या उदास रात्री
मनी उठे काहूर या उदास रात्री
'हो! हो!' म्हणून झाले, 'ना! ना!' म्हणून झाले!
ठरल्यानुसार दैवा जगणे जगून झाले.
पिके वाळलेली ,उभी खिन्न शेते
स्मशानाहुनी भासती खिन्न शेते
...तूही प्रसन्न हास !