विचाराधीन

तांत्रिकदृष्ट्या निर्दोष नसलेल्या गझला इथे हलविण्यात येतील.

जेव्हा मेघ दाटुन येते...

पावसाळ्यातले वातावरण पाहता ,एक उदासिनता दिसुनयेतेआणि एकटे पणाची जाणिव सारखि सारखी होत असते. ही नक्की का भसते हेच ह्या काव्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

श्रीरंगा (विट्टला)..

सादर गझल ,भारतात झालेल्या बॉम्बस्पोट आणि निष्पाप जीवांची झालेली प्राण हानी पाहुन देवा कडे या धरतिवर जन्म घेन्यासाटी याचना केली आहे.परममेश्वराने हर युगात जन्म घेतला आहे, खरतर आता खरी जन्म घेण्याची वेळ आहे वाडत्या पापाला आळा घालण्याची आता खरी गरज आहे आणि हे परमेश्वरा शिवाय कोणिच करु शकत नही. म्हणुन परमेश्वराला उद्देशुन म्हटले आहे की;
"तोड श्रुंखला देव पनाच्या
बघ रक्त आटले श्रीरंगा'

तुझ्या हस्याने मझ घायाळ केले.........

एका अनओळ्खी मुलिने मला पाहुन केलेल्य स्मित हस्यातुन मनातली भवना काव्याच्या रुपाने सादर केली आहे.

Pages