श्रीरंगा (विट्टला)..
स्मशाणात पडले उताने
प्रेतावर प्रेत रचले श्रीरंगा
विस्पोट येथे क्षणात तेथे
भोग हे कसले श्रीरंगा
चितडे चितडे चिंद्या चिंद्या
काळिज फाटले श्रीरंगा
तरफडत पेटले द्रुष्य तरिही
का ?डोळे मिटले श्रीरंगा
तोड श्रुंखला देव पनाच्या
बघ रक्त आटले श्रीरंगा
आजुन हाक देऊ किती
कंठ फाटले श्रीरंगा
_गौतम.रा.खंडागळे
गझल: