तुझ्या हस्याने मझ घायाळ केले.........

कोमेजलेल्या फुलाना आज तू उमलविले
ओठ।च्या लाल कळ्यानाआज तू फुलविले
भ्रुंगाला ही भ्रमात पाडले
तुझ्या हस्याने मझ घायाळ केले

नजरेने तू बाण मारला
हस्यने तू प्राण चालवला
लाजण्यात तुझ्या आहे आगळीच मझ्या
ओठ।वर तुझ्या सौंदर्य थबकले
तुझ्या हस्याने मझ घायाळ केले

संपला आता उदास एकटेपणा
तुझेच रुप करी खुणा
गालावरच्या खळिने
ओठ।च्या लाल पाकळीने
मधहोश मझ केले
तुझ्या हस्याने मझ घायाळ केले

तुझ्या हस्याने मझ घायाळ केले
तुझ्या हस्याने मझ घायाळ केले.....

                                                   _गौतम.रा.खंडागळे.