पारिजात
नव्हती कधीच अपेक्शा सख्ये तुझ्या समागमाची
भेटीस हाय का मग आली माझ्या ही रात्र आसवाची
केले किती बहाणे मी तुज दुर सारण्याचे ओठात हाय का मग आले हे तराणे तुझ्या स्मरणाचे
दुरस्थ मी जरासा होतो रणान्गणाहुनि
जखम हि अशी या अश्वथाची हाय का आली मग नशिबी
आता कुठेशी होती झाली जगण्यास सुरुवात माझ्या
हे घाव का मग बान्धिलेस तु ललाटीस माझ्या
गुन्फले तुज मी स्वप्नात माझ्या, श्वासात माझ्या चान्दण्याचे हे घाव का मग निद्रेस माझ्या
नव्हती कधीच अपेक्शा ना मोगरयाची ना चाफेकळीची
गजरा काट्यान्चा हाय का मग असा हा नशिबी माझ्या

Taxonomy upgrade extras: