टाहो...
Posted by अजय अनंत जोशी on Friday, 19 September 2008घेऊन मी तुला रे सजवीन रात माझी..
पण तू नको विचारू केंव्हाच जात माझी
गझल:
राग नाही तुझ्या नकाराचा
चीड आली तुझ्या बहाण्याची !
गझल
घेऊन मी तुला रे सजवीन रात माझी..
पण तू नको विचारू केंव्हाच जात माझी
नूर...
.
गझल तालात चालावी
श्रीमंत प्रेयसी
...एकंदरीने !
पापण्यांचे पापण्यांना सोसेना
कसेबसे घाईत स्वतःचे काम उरकत