'एका शहराच्या खुंटीवर'च्या निमित्ताने परिसंवाद
कवी आणि गझलकार चंद्रशेखर सानेकर यांच्या एका शहराच्या खुंटीवर या गझलसंग्रहाचे प्रकाशन येत्या २१ डिसेंबर रोजी होत आहे. सानेकर यांचा हा दुसरा गझलसंग्रह. एका उन्हाची कैफियत हा त्यांचा गझलसंग्रह प्रकाशित झालेला आहे. दोन्ही गझलसंग्रह ग्रंथालीने प्रकाशित केलेले आहेत. पुढे वाचा...