या द्यूतामध्ये कितिदा..
Posted by गणेश धामोडकर on Monday, 23 April 2007माणूस माणसासाठी आताशा धावत नाही
गझल:
दिसे हे रक्त साध्या माणसांचे
( कुणी मारी न चाकू प्रेषितांना )
माणूस माणसासाठी आताशा धावत नाही
आई !
जीवनाचे (/ लेखनाचे) नियम सारे मोडले मी
शब्द जे रिझवीत गेले, जोडले मी!
अजून ऐकू तिला न येई तुझे तराणे, तुझी कहाणी
डाव फिरुनी मांडला तो ही चुकीचा
एक फासा टाकला तो ही चुकीचा...