गझल अणि गझलियत
Posted by अजय अनंत जोशी on Monday, 19 January 2009गझल आणि गझलियत याविषयी सर्वांकडूनच चर्चा अपेक्षित आहे.
गझलचर्चा:
घे तपासून आपुले डोळे...
दाखवूही नको रुमाल मला !
गझल आणि गझलियत याविषयी सर्वांकडूनच चर्चा अपेक्षित आहे.
मी इथे तसा नवीन आहे. मनात काही प्रश्न आले ते मांडतोय
चार चौघांसारखे आयुष्य माझे चालले
चार चौघांसारखे त्यालाच मी ही कोसले
स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले
कळू लागले
आयुष्याला अमुच्या हिरवे हिरवे केले
अमुच्यासाठी तू जन्माचे खुरपे केले
बोललो दुःख हे नेहमीचेच सारे
काय होते विनोदी ? हसावेच सारे ?
तसे नसेलही !
खूप वाकडा गेला