खेळ
Posted by गणेशप्रसाद on Saturday, 27 December 2008सारे आयुष्य आपण कोणाच्या तरी हातातले खेळने होतो याची ही एक जाणीव आहे.
गझल:
नाव घेऊ कुणाकुणाचे मी?
सोसतो मीच आजकाल मला
सारे आयुष्य आपण कोणाच्या तरी हातातले खेळने होतो याची ही एक जाणीव आहे.
मीच मजला वाहताना पाहिले
जीवनाला संपताना पाहिले
देऊनही मला ही देणार काय दारू ?
मस्तीत मीच माझ्या चढणार
कुणालाच माझी हमी आज नाही.
जगाला कशी बातमी आज नाही ?
मला एकट्याला नको दोष देऊ.
तुझी प्रीतही संयमी आज नाही..!
कधी मी म्हणालो हवे चंद्र तारे,
कसा काजवाही तमी आज नाही..!
जरा धाव घे आसवांच्या सवे तू.
खरे दुःख हे, मोसमी आज नाही..!
तुझ्या वेदनेची नशा और काही.
तशी वेदनांची कमी आज नाही..!
-- अभिजीत दाते
एका उन्हाची कैफियत ही चंद्रशेखर सानेकरांच्या गझलांची सीडी जरूर
आह को चाहिये इक उम्र असर होने तक
कौन जीता है तेरे जुल्फ के सर
वरून दिसते आम्रतरूसम मोहरली मुंबई
हाय! परंतू ऋतू जाणतो पोखरली मुंबई
किती दिवस मी रदीफ व्हावे बोल सख्या रे