का हवी असतात तेव्हा नेमकी रुसतात नाती?
Posted by बेफिकीर on Tuesday, 3 November 2009का हवी असतात तेव्हा नेमकी रुसतात नाती?
का सुरू होतात तेव्हा स्वप्न दाखवतात नाती?
ते जिथे भेटायचे ती बाग ते विसरून गेले
गंध बेसावध क्षणी तेथील आठवतात नाती
आपले ते आपल्याला नेमके माहीत असते