'अन् गजल जुळे'...संक्षिप्त प्रस्तावना
Posted by संपादक on Tuesday, 19 June 2007'...पांडित्याची पगडी डोक्यावर मिरवणार्यांना कविता कळते असे समजण्याचे कारण नाही...कविता अंत:करणाला उमजते. असे अंतःकरण तुम्हांला आहे ही भाग्याची गोष्ट आहे...' हे मंगेश पाडगाबकरांचे आशीर्वाद लाभलेल्या या जावडेकर बंधूंचा हा पहिलाच गझल-संग्रह!