गझलविषयक लेख

शेरो-शायरी: दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुआ

मिर्झा गालिब ह्यांच्या रचना अर्थाच्या दृष्टीने इंद्र-धनुष्यासारख्या असल्या तरीही अर्थ पेलायचा असल्यास त्या शिव-धनुष्या सारख्या आहेत, असे मज नेहमी वाटते. या तर, हे शिव-धनुष्य आपल्याला उचलायला जमते का ते बघू!

चला तर,मिर्झा गालिब ह्यांच्या ’दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुआ’, ह्या प्रसिद्ध गझलेने आपण सुरुवात करुया. त्यातील काही निवडक शेरांचा अर्थ आपण बघू.

गालिब बेनकाब

पुछते है वे कि गालिब कौन है
कोइ बतलाये कि हम बतलाये क्या

सिमला येथे ४ मार्चला बाजारात शायरीची पाच, सात पुस्तके मिळू शकली. त्यात एक आहे हंसराज रहबर यांचे 'गालिब बेनकाब'!

चांदण्याची तोरणे(पुस्तक परिचय)

वा.न.सरदेसाई हे मराठी गझलेतील खूप जुने जाणते नाव.
ध्वनिफीत रसिकांना ते हे का कुणी फुलांना सांगायला हवे या गझलेद्वारे माहीत झाले. भीमराव पांचाळे यांनी ती गझल गायलेली आहे.

गझल तिहाई - वृत्तांत

दि. २० डिसेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता कार्यक्रम सुरू झाला. सभागृहाची आसनक्षमता सुमारे १०० इतकी होती व ते जवळजवळ भरलेले होते. एकंदर उत्साहाचे वातावरण होते.

मीर तकी मीर ची एक गझल व त्याचे मराठी भाषांतर

मीर तकी मीर (१७२३ - १८१०) हे उर्दुचे नामवंत शायर. खुद्द मिर्झा गालिबने त्यांचा असा उल्लेख केलेला आहेः

रेखते के तुम्ही उस्ताद नही हो गालिब
कहेते हैं अगले ज़माने में कोई मीर भी था

प्रकाशित करण्याची गझल रसिकासाठी असावी असा एक विचार!

रस्त्यासाठी जमीन खोदणार्‍या मजुरापासून एक लाख कोटीचा व्यवसाय करून १२० कोटींच्या देशात सुप्रसिद्ध होणारे व्यावसायिक यांच्यापर्यंत - ही जी 'रेंज' आहे त्यामधील बहुतांशी ९८% माणसे ही मायावी जीवनाच्या चक्रात स्वतःला भौतिकदृष्ट्या यशस्वी करण्याकडे झुकलेली असतात... मनाने!

Pages