हा माझा पंथ नाही
Taxonomy upgrade extras:
कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही
तांत्रिकदृष्ट्या निर्दोष नसलेल्या गझला इथे हलविण्यात येतील.
तुझा पहिला स्पर्श
सांगून गेला बरचं काही
पहिलं चुंबन आठवतो
आणी कळत तुझ्याशिवाय
माझ्या जिवनाला अर्थ नाही.
अर्थासाठी दूरदेशी आलो
पण आज मला कळते मी
माझ्यापासून हिरावलो
प्रत्येकतक्षणी तुझी आठवण
तुझे नशिले डोळे
मनाशीच हसतो
आणी मग हसतात मला
ईथले गोरेकाळ
क्षण एक वाटते
या अर्थाला काही अर्थ नाही
पण...........आठवतात ते दिवस
आणी मीच समजावतो मनाला
अर्थाविणा जिवनाला अर्थ नाही
तु पुन्हा कधी न आसवे गाळावीस
पुन्हा एकदा फुले माळावीस
दिली घेतली वचने पाळावीस