दंगा
तू दिलेले दान मी स्वीकारले कोठे?
एवढेही मी मनाला मारले कोठे?
सुरेश भटांची मला आवडलेली रचना:
'नाव' हे त्या तुझ्या दिवाण्याचे
( काळजी घे जरा उखाण्याची )
तू दिलेले दान मी स्वीकारले कोठे?
एवढेही मी मनाला मारले कोठे?
आज होळीला कशाला हिंडशी बेकार पांडू?
जो तुला भेटेल नेता, त्यास जोडे मार पां
