देवनागरीत असे लिहावे!
टंकलेखन करण्याची पद्धत
अ | आ | इ | ई | उ | ऊ | ए | ऐ | ओ | औ | अं | अ: | ऍ | ऑ | ऋं | ॠ | ऌ | ॡ | ॐ |
a | aa/A | i | ee/I | u | oo/U | e | ai | o | au | aM | a: | E | O | Ru | RU/Roo | Rlu | RlU | AUM |
क | ख | ग | घ | ङ |
ka | kha | ga | gha | Ga |
च | छ | ज | झ | ञ |
ca/cha | chha | ja | jha | Ya |
ट | ठ | ड | ढ | ण |
Ta | Tha | Da | Dha | Na |
त | थ | द | ध | न |
ta | tha | da | dha | na |
प | फ | ब | भ | म |
pa | pha | ba | bha | ma |
य | र |
ल |
व |
श |
ष |
ya | ra |
la |
va |
sha |
Sha |
स |
ह |
ळ |
क्ष |
ज्ञ |
|
sa | ha |
La |
kSha/x |
jYa |
gaq | gaqq |
gaJ |
a~ |
C | H |
HH |
ग॑ | ग॒ |
ग़ |
ऽ |
॰ |
। |
॥ |
ऋणनिर्देश - 'गमभन टंकलेखन सुविधा' वापरून या संकेतस्थळावर मराठी टंकलेखनाची सुविधा उपलब्ध केलेली आहे.
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
संजय
सोम, 01/10/2007 - 15:24
Permalink
धन्यवाद
अप्रतिम !!
खूप दिवसांपासून सुरेश भटांवरच्या blog च्या शोधात होतो !! भटांच्या ग़झलेचा मी जबर्दस्त चाहता आहे. माझ्यासारखे अनेक असतील. त्या सर्वांची आपणास दाद मिळो ही सदिछा..
आणि सर्व सर्व सुभेछा !!
संजय
सचिन दि. जोशि
मंगळ, 30/10/2007 - 19:12
Permalink
विचारान्चि घेवान-देवान
आत्मप्रिय सन्जय जि,धन्यवाद !
सतीश
मंगळ, 13/11/2007 - 16:02
Permalink
सुरुवात
या संकेतस्थळावरच्या लिखाणानं नेहमीच प्रतिसादासाठी खुणावलं, आवाहन केलं आणि मुख्यतः त्याच हेतूनं मलाही सदस्य व्हावंसं वाटलं. संवाद आणि चर्चा यामधून जाणकारांकडून मिळणारी गझलच्या संदर्भातली बहुविध माहिती हा एक आकर्षणाचा भाग आहेच, शिवाय माझ्या प्रयत्नांना आणि प्रयोगांना आवश्यक ते सहाय्य मिळेल हा ही.
'मायबोली' च्या माध्यमातून परिचित अशी नावं इथंही दिसल्यानं बरंच वाटलं.
धुंद_रवी
बुध, 02/01/2008 - 10:28
Permalink
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.. ही भटंची कविता कुणाकडे आहे काय ?
सुप्रिया
सोम, 14/01/2008 - 12:31
Permalink
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.. ही भटंची कविता कुणाकडे आहे का
[quote=धुंद_रवी]
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.. ही भटंची कविता कुणाकडे आहे काय ?
[/quote]
ही लिन्क चेच्क करा
http://www.myistop.com/blogs/undercontrol/kavi-suresh-bhats-kavita
अभय धुळ्प
रवि, 16/03/2008 - 16:20
Permalink
वाह उस्ताद
सुन्दर कलेक्शन
जेराजे
शुक्र, 28/03/2008 - 15:53
Permalink
प्रेरणांच्या प्रेषिता!!!
नि:शब्द मझ्या भावनांना तुच शब्द दिला होतास.
सृजनांसाठी गझलांच्या,
माझ्या नकारीत वेदनांचाही बाप झाला होतास.
तुझ्या गझलांनी शितावलेल्या माझ्या हॄदयाचे,
घे तुला करोडो करोडो सलाम.
हे माझ्या प्रेरणांंच्या प्रेषिता.
(राहुल जेटीथोर)
vishnu10
गुरु, 17/04/2008 - 17:56
Permalink
poem
I have both audio and video version of this poem and many other contact
snehal
रवि, 20/04/2008 - 07:34
Permalink
Me mraathi.................
Me mraathi.................
राहूल पाटील
मंगळ, 27/05/2008 - 23:59
Permalink
लाभले
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामनांत दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसांत नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलींत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफूलांत हासते मराठी
येथल्या दिशादिशांत दाटते मराठी
येथल्या गनागनात गर्जते मराठी
येथल्या दरीदरींत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभातून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
मला जरूर भेट द्या : http://www2.blogger.com/profile/16083228786802274300
(मराठी कवीता सन्ग्रह )
मयुर चोभे (not verified)
गुरु, 05/06/2008 - 19:58
Permalink
मझ्या वर्हाड देशात..
भटांची मझ्या वर्हाड देशात.. ही कविता कोणाच्या संग्रही आहे का?
prasad pingle
शनि, 13/09/2008 - 11:50
Permalink
मला या
मला या सअएत वर सदस्य व्हयला खुप आवद्ले.
माया
शनि, 04/10/2008 - 17:01
Permalink
आभार
अत्यन्त आभारी आहे या साइट मुळे सुन्दर गझल मिळाल्या
महेश महादेव गोरे
शनि, 11/10/2008 - 09:24
Permalink
आभार्......फक्त आभार
मी ओर्कुत वर भिमराव पानचलेन्चि community जोइन केलि आनि मला ह्या वेब्साईत चा शोध लागला . म्हन्जे अस म्हना ना की मला खजानाच सापदला
मी तुम्हा लोकनचा खूप खूप आभारी आहे
धन्यवाद!!!!
अनिल कोली
सोम, 27/10/2008 - 22:56
Permalink
अप्रतिम !!
अप्रतिम !!
मी तुम्हा लोकनचा खूप खूप आभारी आहे
'मायबोली'
सॅम
बुध, 24/12/2008 - 15:22
Permalink
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
मी ब-याच दिवसापासून कवी भटाच्या गजलांच्या शोधात होतो, त्या मला आज मिळताहेत.
त्याबददल धन्यवाद.
समीर म्हात्रे.......
पलसवादिकर
मंगळ, 17/02/2009 - 18:18
Permalink
सुन्दर
गार गार या हवेत घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक एकवार अंतरंग
aadesh
मंगळ, 03/03/2009 - 17:55
Permalink
कविच्या रा॑गेतील एक
आदेश
मला गझल हा प्रकार फार आवडतो. सुरेशजी॑च्या गझल खुप आवड्तात.
अरर्विद जा धव
बुध, 08/04/2009 - 14:58
Permalink
नेत्त् वर फाल्तु साइत बघ न्याऐव्जि पोरान्नो हि मय्बोलि पहारे
अरर्विद जा धव
बुध, 08/04/2009 - 15:05
Permalink
धन्य झालो
फालतु साइत बघन्याऐवजि पोरान्नो हि मायबोलि पहारे
मोहन चोरघे
मंगळ, 14/04/2009 - 15:47
Permalink
मला स्वतच्य गझल तुम्हा समोर मन्दयच्य आहेत
धीरज
सोम, 27/04/2009 - 15:38
Permalink
अप्रतिम सन्केतस्थळ!
सुरेश भटांच्या प्रतिभेला आणि एकूणच गज़लेला इन्टरनेट वर न्याय देण्याचा आपला हा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे .
ह्या संकेतस्थळला रसिकांचा असाच उत्तम प्रतिसाद मिळत राहो ही शुभेच्छा! सर्व संबंधित तंत्रज्ञांना आणि साहित्यिकांना धन्यवाद!
स्वप्ना.जाडे
मंगळ, 12/05/2009 - 13:20
Permalink
खुप छान
खुप छान वाटल!!!!!!!!!!!!
क्रान्ति
मंगळ, 12/05/2009 - 23:41
Permalink
अलिबाबाचा खजिना!
अलिबाबाचा खजिना मिळाला जालावर!
शांत्सुत
शुक्र, 12/06/2009 - 12:22
Permalink
गप्प
७ जून ही खर तर मान्सून चालू होण्याची तारीख .
पण ७ गेली.
८,९ नि १० ही गेली....
आज १२ आली तरी पावसाचा पत्ता नाही.
काय हे? किती प्रतीक्षा करायची?
काय करणार... आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना हेच खरे.
काय करायचे ?
तर मग स्क्रोल करा.......
शांत्सुत
शुक्र, 12/06/2009 - 12:22
Permalink
गप्प
७ जून ही खर तर मान्सून चालू होण्याची तारीख .
पण ७ गेली.
८,९ नि १० ही गेली....
आज १२ आली तरी पावसाचा पत्ता नाही.
काय हे? किती प्रतीक्षा करायची?
काय करणार... आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना हेच खरे.
काय करायचे ?
तर मग स्क्रोल करा.......
खलिश
बुध, 17/06/2009 - 14:30
Permalink
कविता/गझल
It was a pleasure to surf through your web site and become a member.the registration process was simple, but writing in Devnagri script to contribute to this site is very complicated, and i failed to put my poem on it.I beg to suggest, why dont you allow to incorporate a jpeg image, containing poems writen in devnagri script by the subscribers ?
i feel, many would like to send their poetry.please reply.
Khalish/17-06-2009.
drnilesh
सोम, 20/07/2009 - 12:26
Permalink
dnyanesh
yaar great gazal.
Sumit
गुरु, 28/04/2011 - 19:28
Permalink
खूप छान आहे... खुप शुभेछा
खूप छान आहे...
खुप शुभेछा !!!!
Dhananjay Borde
शुक्र, 17/06/2011 - 20:55
Permalink
चाँद - यातील पहिले अक्षर कसे
चाँद - यातील पहिले अक्षर कसे टाइप करावे?