बोचरे वारे
बेबंद फुलताना नवी कलमे इथे
धरतील कुठवर तग जुनी झाडे इथे
कुठल्याच साच्यातून मी घडलो कुठे
काहीच नाही व्हायचे माझे इथे
कपड्यांकडे पाहून हळहळतोस का
व्यक्तीत्व बघ उसवून गेलेले इथे
तू ये तुझी इच्छा कधी झालीच तर
आहे सुरू हा याग नेमाने इथे
आल्हाद नाही देत ही झुळझुळ हवा
धाडा जरासे बोचरे वारे इथे
गझल:
प्रतिसाद
केदार पाटणकर
बुध, 09/04/2014 - 09:56
Permalink
कुठल्याच साच्यातून... आणि
कुठल्याच साच्यातून... आणि आल्हाद नाही देत... हे दोन शेर आवडले.
चित्तरंजन भट
गुरु, 10/04/2014 - 17:25
Permalink
कुठल्याच साच्यातून मी घडलो
कुठल्याच साच्यातून मी घडलो कुठे
काहीच नाही व्हायचे माझे इथे
वाव्वा विजयराव. मस्त. बाकी छानच आहे गझल.
अनंत ढवळे
बुध, 16/04/2014 - 09:46
Permalink
बेबंद फुलताना नवी कलमे इथे
बेबंद फुलताना नवी कलमे इथे
धरतील कुठवर तग जुनी झाडे इथे
कुठल्याच साच्यातून मी घडलो कुठे
काहीच नाही व्हायचे माझे इथे
उत्तम गझल, सर्व शेर चांगले झाले आहेत. या लेखनातून स्वतःची अशी ठाशीव शैली, वेगळा विचार करण्याची / मांडण्याची तयारी दिसून येते.
प्रसाद लिमये
बुध, 16/04/2014 - 21:35
Permalink
बेबंद फुलताना नवी कलमे इथे
बेबंद फुलताना नवी कलमे इथे
धरतील कुठवर तग जुनी झाडे इथे
कुठल्याच साच्यातून मी घडलो कुठे
काहीच नाही व्हायचे माझे इथे
वा वा,
व्यक्तीत्व बघ उसवून गेलेले इथे.... हाही सुंदर
विजय दि. पाटील
गुरु, 17/04/2014 - 10:29
Permalink
मनःपूर्वक आभार!
मनःपूर्वक आभार!
बेफिकीर
शुक्र, 09/05/2014 - 14:54
Permalink
masta gazal aahe. vareel
masta gazal aahe. vareel sarvaanshee sahamat!
वैभव वसंतराव कु...
शुक्र, 09/05/2014 - 22:27
Permalink
आजवर तुमच्या मी वाचालेल्या
आजवर तुमच्या मी वाचालेल्या पैकी मला खूप आवडणारी आणि आठवणारी गझल
वैभव वसंतराव कु...
शुक्र, 09/05/2014 - 22:27
Permalink
आजवर तुमच्या मी वाचालेल्या
आजवर तुमच्या मी वाचालेल्या पैकी मला खूप आवडणारी आणि आठवणारी गझल
शुभानन चिंचकर
सोम, 12/05/2014 - 15:55
Permalink
मस्त जवळपास सर्वच शेर आवडले
मस्त
जवळपास सर्वच शेर आवडले
देवेंद्र गाडेकर
सोम, 12/05/2014 - 17:13
Permalink
मस्त गझल आवड्या मला
मस्त गझल आवड्या मला
hemant2599
मंगळ, 13/05/2014 - 19:34
Permalink
khupach chaan
khupach chaan
विजय दि. पाटील
मंगळ, 20/05/2014 - 20:00
Permalink
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार